• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओम साई प्रतिष्ठानकडून मा. मंगेश चिवटे यांची सदिच्छा भेट; सामाजिक व आरोग्य उपक्रमांवर चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओम साई प्रतिष्ठानकडून मा. मंगेश चिवटे यांची सदिच्छा भेट; सामाजिक व आरोग्य उपक्रमांवर चर्चा
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

ओम साई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने वैद्यकीय साहित्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः आरोग्यविषयक उपक्रम, गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देणे तसेच समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने संस्थेच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

यावेळी शेगाव ते जत NH 965G या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याबाबतही चर्चा करण्यात आली. यासंदर्भात संबंधित भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाला फोनद्वारे सूचना देत तात्काळ लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मा. मंगेश चिवटे यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देत पुढील उपक्रमांसाठी मार्गदर्शन केले आणि समाजसेवेच्या कार्यात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. ही सदिच्छा भेट संस्थेसाठी प्रेरणादायी ठरली असून भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक व आरोग्यविषयक सेवा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रमुख मोहन व्हानखंडे, वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे जिल्हाप्रमुख श्रेयश गाडगीळ तसेच ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान माने, अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, दीपक बुरुटे, शिवकुमार शिंदे, नवनाथ गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Samadhan Mane
Previous Post

ज्ञानदीप परिवार आयोजित भव्य स्पर्धा – आंबेडकर जयंती २०२६ निमित्त!

Next Post

वादळी पावसाने रावेर तालुक्यातील केळी बागांचे नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – शिवसेना (उबाठा)ची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
3
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
2
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
58
Next Post
वादळी पावसाने रावेर तालुक्यातील केळी बागांचे नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – शिवसेना (उबाठा)ची मागणी

वादळी पावसाने रावेर तालुक्यातील केळी बागांचे नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – शिवसेना (उबाठा)ची मागणी

ताज्या बातम्या

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In