• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी; संग्रामसिंह देशमुख यांची अधिकाऱ्यांशी बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in Blog
0
लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी; संग्रामसिंह देशमुख यांची अधिकाऱ्यांशी बैठक
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

कडेगाव (प्रतिनिधी) : कडेगाव तालुक्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेल्या भागांना शाश्वतपणे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाचे पलूस-कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी ओगलेवाडी येथे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. यावेळी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.

या बैठकीत तालुक्यातील अनेक गावांतील वस्ती, मळे व शेती क्षेत्र अद्याप टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या सर्व भागांचा तातडीने सर्वे करून शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल व त्यास लवकर मंजुरी देऊन पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन राजन डवरी यांनी दिले.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

कडेपूर, उपाळे वांगी, वांगरेठरे, शाळगाव, रायगाव, आमरापूर, हणमंतवडिये, येडे, तोंडोली, सासपडे, तडसर, हिंगणगाव, अपशिंगे, कोतवडे, शिवाजीनगर, नेर्ली, वडियेरायबाग, नेवरी, येतगाव, खराडे वांगी, कान्हरवाडी आदी गावांतील वंचित भागांना कालवे, बंदिस्त पाईपलाईन, तलाव दुरुस्ती व नवीन सुविधा निर्माण करून पाणी पोहोचवण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल. टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीस ओगलेवाडी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागाचे अधिकारी तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वादळी पावसाने रावेर तालुक्यातील केळी बागांचे नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – शिवसेना (उबाठा)ची मागणी

Next Post

आजरा नगरपंचायतीत कचरा प्रश्नावरून रणकंदन; १३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
10
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
4
Next Post
आजरा नगरपंचायतीत कचरा प्रश्नावरून रणकंदन; १३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा

आजरा नगरपंचायतीत कचरा प्रश्नावरून रणकंदन; १३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In