• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अ‍ॅड. राम रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात ‘जेवण टिफिन’चे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
अ‍ॅड. राम रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात ‘जेवण टिफिन’चे वाटप
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा येथे गरजू मजुरांसाठी ‘जेवण टिफिन’ वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मंगळवारी (दि. ७) शहादा तालुका जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

राजकीय जल्लोषाऐवजी सामाजिक बांधिलकी जपत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसेना तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहादा परिसरात पपई, केळी, मिरची तोडणीसाठी येणाऱ्या कष्टकरी मजुरांना कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय होत नसल्याची अडचण लक्षात घेऊन त्यांना सकस ‘तीन ताली’ जेवणाचे टिफिन वाटप करण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या कार्यक्रमाला शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, जिल्हा युवासेना उपप्रमुख राजरत्न बिरारे, डॉ. राजेंद्र पेंढारकर, जयेश निकम, गोपाल कोळी, लक्ष्मण पवार, कौस्तुभ मोरे, जगदीश ठाकरे, अशोक वसावे, कल्पेश डांगळे, विजय गायकवाड, आप्पा नगराळे, नंदू चव्हाण, यतीश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हार-तुरे आणि बॅनरबाजी टाळून गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, मजुरीसाठी वणवण करणाऱ्या कामगारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. समाजाभिमुख पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

किनगाव येथे टोलविरोधात रास्ता रोको; अपूर्ण रस्त्यावर वसुलीविरोधात नागरिकांचा संताप

Next Post

सावरगाव ते शेगाव पायदळ दिंडीला भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
सावरगाव ते शेगाव पायदळ दिंडीला भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

सावरगाव ते शेगाव पायदळ दिंडीला भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In