• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनगाव येथे टोलविरोधात रास्ता रोको; अपूर्ण रस्त्यावर वसुलीविरोधात नागरिकांचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनगाव येथे टोलविरोधात रास्ता रोको; अपूर्ण रस्त्यावर वसुलीविरोधात नागरिकांचा संताप
0
SHARES
87
VIEWS
Ad 1

अहमदपूर (प्रतिनिधी) : किनगाव येथे अपूर्ण रस्ता व पुलाचे काम सुरू असतानाच टोल वसुली सुरू केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आज सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन करत टोल नाक्यावर तीव्र संताप व्यक्त केला.

“रस्ता पूर्ण होण्यापूर्वी टोल वसुली कशी सुरू झाली?”, “गावठाण हद्दीत टोलनाका बसवण्यास कोणती परवानगी?”, “स्वतःच्या गावात फिरण्यासाठीही टोल का भरायचा?” अशा विविध प्रश्नांनी नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अपूर्ण रस्त्यावर टोल आकारला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

किनगाव येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली असून परिसरातील अनेक खेड्यांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येत “मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील” असा इशारा दिला.

या आंदोलनात भाजपा जिल्हा सरचिटणीस त्र्यंबक गुट्टे, प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भागवत गुट्टे, पंचायत समिती प्रतिनिधी अशोक मुंडे तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष चंद्रप्रकाश हंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी स्पष्ट इशारा देत, “रस्ता व पुलाचे काम पूर्ण करूनच टोल वसुली सुरू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असे सांगितले.

Tags: Vinod Munde
Previous Post

किल्ले पारगडवर रंगणार ‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’; ३ हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित

Next Post

अ‍ॅड. राम रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात ‘जेवण टिफिन’चे वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

July 9, 2026
10
ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
25
ताज्या घडामोडी

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

July 8, 2026
1
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
158
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
Next Post
अ‍ॅड. राम रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात ‘जेवण टिफिन’चे वाटप

अ‍ॅड. राम रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात ‘जेवण टिफिन’चे वाटप

ताज्या बातम्या

डीबीटी अनुदान तातडीने जमा करा; AISF चे आदिवासी विकास विभागावर ठिय्या आंदोलन

July 9, 2026

शंभूराजे देसाई यांच्या हस्तक्षेपानंतर कडवे खुर्द-केळेवाडी येथील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

July 9, 2026

वसमत तालुक्यासह परिसरात भूकंपाचे धक्के; शिरळीजवळ केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये घबराट

July 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In