• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंदी-रेल्वेसाठी ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा?; आरोग्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
सिंदी-रेल्वेसाठी ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा?; आरोग्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

हिंगणघाट प्रतिनिधी: हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी-रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांची रोहित पवार आणि वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी भेट घेऊन सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.

सिंदी-रेल्वे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीला राजकीय स्तरावरही पाठबळ मिळाले असून जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

दरम्यान, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सिंदी-रेल्वे येथे पार पडलेल्या ‘रक्ताने पत्र’ आंदोलनामुळे या मागणीला नवे वळण मिळाले. अमोल सोनटक्के आणि आशिष देवतळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५०० नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आंदोलन केले होते.

या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही सभागृहात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती.

अलीकडील बैठकीत सिंदी-रेल्वे परिसरातील आरोग्य सुविधांचा अभाव, रुग्णांची गैरसोय आणि प्रशासकीय दिरंगाई यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी सुनिल राऊत, नितेश कराळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या चर्चेनंतर सिंदी-रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता असून, लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

पानचिंचोली येथे समाधान शिबिराच्या तयारीची बैठक संपन्न

Next Post

देवळी बसस्थानकात भीषण अपघात; वृद्ध महिलेचे दोन्ही पाय गंभीर जखमी

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
देवळी बसस्थानकात भीषण अपघात; वृद्ध महिलेचे दोन्ही पाय गंभीर जखमी

देवळी बसस्थानकात भीषण अपघात; वृद्ध महिलेचे दोन्ही पाय गंभीर जखमी

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In