• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पानचिंचोली येथे समाधान शिबिराच्या तयारीची बैठक संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

पानचिंचोली, ता. 08 (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान” अंतर्गत पानचिंचोली (ता. निलंगा) येथे 10 एप्रिल 2026 रोजी भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिर, पानचिंचोली येथे तयारीची आढावा बैठक उत्साहात पार पडली.

ही बैठक उपविभागीय अधिकारी शरद झाडके आणि तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी निळकंठ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

RelatedPosts

बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

बैठकीला महसूल मंडळातील अमर सुरवसे, गणेश पानखडे, किशोर चव्हाण, दिगंबर वाघे, विजया सोमवंशी यांसह ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी तसेच CSC व आधार केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये 7/12 व 8अ दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठीही विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

तसेच शिबिराच्या व्यापक प्रसिद्धीसाठी ग्रामपातळीवर दवंडी, सूचना फलक आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पानचिंचोली व परिसरातील नागरिकांनी या समाधान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags: Kadam Pandit
Previous Post

देगलूर रोडवरील लॉजवर पोलिसांचा छापा; सहा पीडित महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा

Next Post

सिंदी-रेल्वेसाठी ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा?; आरोग्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Related Posts

बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन
ताज्या घडामोडी

बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

May 25, 2026
2
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश
ताज्या घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

May 25, 2026
0
अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
ताज्या घडामोडी

अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

May 25, 2026
3
पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट

May 25, 2026
0
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

May 25, 2026
0
कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत
ताज्या घडामोडी

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

May 25, 2026
2
Next Post
सिंदी-रेल्वेसाठी ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा?; आरोग्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

सिंदी-रेल्वेसाठी ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा?; आरोग्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

ताज्या बातम्या

बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

May 25, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

May 25, 2026
अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

May 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In