• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

म्हाडा आता घरे भाड्याने देणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

पोर्टल बनविण्यासाठी आठ कंपन्यांमध्ये स्पर्धा

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्याने घरे उपलब्ध करून देण्यासाठी नो ब्रोकरेज, मॅजिकब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा स्वतःचे पोर्टल लाँच करणार आहे. पोर्टल तयार करण्यासाठी आठ कंपन्या इच्छुक असून पुढील आठवड्यात त्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांपुढे प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. त्यातील एका कंपनीची निवड होऊन पोर्टल बनवण्याच्या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होईल.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाने म्हाडाला भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या घरांचे धोरण तयार करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र स्टेट रेंटल हाउसिंग पोर्टल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाकडून नोव्हेंबर महिन्यात स्वारस्य निविदा काढण्यात आल्या होत्या. या पोर्टलमुळे नागरिकांना घर भाड्याने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी आता दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. केवळ नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

नोकरी, शिक्षण किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील उपचारांसाठी अनेकांना मुंबई गाठावी लागते. परंतु पाच ते सहा महिने अशा छोट्या कालावधीसाठी रूम भाड्याने मिळणे मुश्कील होते. पोर्टलमुळे ही अडचण दूर होणार असून कमी कालावधीसाठी देखील घरे भाड्याने मिळू शकतील.

म्हाडाच्या या पोर्टलवर भाडेकरू व्यवस्थापन, देखभाल नोंदी, उपलब्ध घरांची माहिती, भाडे करार, पोलिस व्हेरिफिकेशन, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी या प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. यामुळे भाडेतत्त्वावर घर घेणे अधिक सोपे, सुरक्षित आणि परवडणारे होणार आहे.

Ad 1
Previous Post

३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदाराला दंड, कारवाई

Next Post

ताडपिंपळगावच्या सागर सोनवणे यांची सह्याद्री वाहिनीवर झळकलेली ‘आधुनिक शेती’ची यशोगाथा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
ताडपिंपळगावच्या सागर सोनवणे यांची सह्याद्री वाहिनीवर झळकलेली ‘आधुनिक शेती’ची यशोगाथा

ताडपिंपळगावच्या सागर सोनवणे यांची सह्याद्री वाहिनीवर झळकलेली ‘आधुनिक शेती’ची यशोगाथा

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In