• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रथम नियुक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ मांडेवडगाव शाळेत साहित्य वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रथम नियुक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ मांडेवडगाव शाळेत साहित्य वाटप
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ४ एप्रिल रोजी एक प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम पार पडला. पोहंडुळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत एकनाथ हेळंबे यांनी आपल्या प्रथम नियुक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत एक आदर्श निर्माण केला.

या कार्यक्रमाचे आयोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिन आनंदराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इयत्ता १ ली ते ५ वी मधील ५५ विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील २० चिमुकल्यांना शालेय गणवेश, वह्या, पेन आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

आपल्या सेवेला सुरुवात झालेल्या क्षणांच्या आठवणी जपताना समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून श्री. हेळंबे यांनी घेतलेला हा पुढाकार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या प्रसंगी गावातील मान्यवर व शिक्षणप्रेमी नागरिक श्री. राजीव आत्माराम होंडे, सरपंच श्री. सखाराम शेळके, श्री. मंचक होंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अंगणवाडी सेविका उषाबाई आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

श्री. सूर्यकांत हेळंबे यांच्या या दातृत्वपूर्ण उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

ताडपिंपळगावच्या सागर सोनवणे यांची सह्याद्री वाहिनीवर झळकलेली ‘आधुनिक शेती’ची यशोगाथा

Next Post

अनुदानित आदिवासी आश्रमशाळा त-हाडीची मान्यता रद्द करा – बिरसा फायटर्सची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
अनुदानित आदिवासी आश्रमशाळा त-हाडीची मान्यता रद्द करा – बिरसा फायटर्सची मागणी

अनुदानित आदिवासी आश्रमशाळा त-हाडीची मान्यता रद्द करा - बिरसा फायटर्सची मागणी

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In