• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनुदानित आदिवासी आश्रमशाळा त-हाडीची मान्यता रद्द करा – बिरसा फायटर्सची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
अनुदानित आदिवासी आश्रमशाळा त-हाडीची मान्यता रद्द करा – बिरसा फायटर्सची मागणी
0
SHARES
42
VIEWS
Ad 1
Ad 1

विद्यार्थ्यांच्या मुत्राशयाला दोरी बांधली; नाशिक आयुक्तांकडे तक्रार!

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अक्राणी प्रतिनिधी : अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, त-हाडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निमा वळवी इयत्ता ४ थी याच्यावर मुत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकांच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी व आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून आयुक्त व अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, पप्पू अवाया,पवन पवार, दिनेश वसावे,जलसिंग वसावे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

‌निवेदनात म्हटले आहे की, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, त-हाडी, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील इयत्ता ४ थीत शिकणारा विद्यार्थी प्रतीक निमा वळवी याच्या मुत्राशयाला दोरी बांधून अत्यंत गंभीर व अमानवी प्रकार घडलेला आहे.दिनांक ०६/०२/२०२५ रोजी सदर विद्यार्थ्याच्या मुत्राशय म्हणजेच प्रायव्हेट भागाला दोरी बांधण्यात आली. हा प्रकार अत्यंत धोकादायक असूनही शाळेतील शिक्षकांनी या गंभीर प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी ही बाब उघडकीस आली, म्हणजे तीन दिवस विद्यार्थ्याला कोणतीही मदत मिळाली नाही किंवा औषधोपचार करण्यात आले नाहीत.या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम धुळे येथील रुग्णालयात दाखल करून ऑपरेशन करण्यात आले, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात पुन्हा

ऑपरेशन करण्यात आले.तरी देखील संबंधित शाळेतील शिक्षकांनी या घटनेबाबत कोणतीही जबाबदारी घेतली नाही. उलट, विचारणा केल्यावर “एलसी घेऊन जा” शाळा सोडल्याचा दाखला देऊन जा,असे सांगून पालकांना व विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यात येत आहे.
ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करते. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की:१) या संपूर्ण घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी.२) संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.३) पीडित विद्यार्थ्याला योग्य ती वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य करण्यात ४) आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी ५) भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेत कडक उपाययोजना कराव्यात.तरी आपण या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून शाळेची मान्यता रद्द करावी,विद्यार्थी व पालकास न्याय द्यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

प्रथम नियुक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ मांडेवडगाव शाळेत साहित्य वाटप

Next Post

रेल-नावडी सेवा सहकारी संस्थेत बाबासाहेब मुरकुंडे यांची निवड

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
रेल-नावडी सेवा सहकारी संस्थेत बाबासाहेब मुरकुंडे यांची निवड

रेल-नावडी सेवा सहकारी संस्थेत बाबासाहेब मुरकुंडे यांची निवड

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In