• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रवीण काकडे यांची सोलापूर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रवीण काकडे यांची सोलापूर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

बार्शी तालुका प्रतिनिधी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बार्शी तालुक्यातील ढोराळे येथील कट्टर शिवसैनिक प्रवीण उर्फ अमोल लक्ष्मण काकडे यांची सोलापूर जिल्हा (उबाठा) शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बार्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रवीण काकडे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी बार्शी तालुका प्रमुख म्हणून काम करताना संघटन बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांनी बार्शी विधानसभा, धाराशिव लोकसभा, तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागातील एक सक्षम व उदयोन्मुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

कोरोना काळ, अतिवृष्टीसारख्या संकटांमध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मदत केली. शिवसंपर्क अभियान, शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मार्गदर्शन, तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी जनतेमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.

प्रवीण काकडे यांच्या संघटन कौशल्याचा व अनुभवाचा सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Shashikant Kakde
Previous Post

आढळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २४ लाखांची प्रशासकीय मंजुरी; दोन नवीन वर्गखोल्या उभारणार

Next Post

रावेर तालुक्यात ‘टोकरे कोळी’ ओळखीसाठी मोठा निर्णय; वाघोदा खुर्द बैठकीत ठराव

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
रावेर तालुक्यात ‘टोकरे कोळी’ ओळखीसाठी मोठा निर्णय; वाघोदा खुर्द बैठकीत ठराव

रावेर तालुक्यात ‘टोकरे कोळी’ ओळखीसाठी मोठा निर्णय; वाघोदा खुर्द बैठकीत ठराव

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In