• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्दीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली; ऋतुजा नाईकनवरेची MPSC मध्ये ओबीसी १७ वी रँक ने टॅक्स असिस्टंट पदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in Blog
0
0
SHARES
44
VIEWS
Ad 1
Ad 1

किल्ले धारूर( प्रतिनिधी)
किल्ले धारूर येथील ऋतुजा अशोक नाईकनवरे या कन्येने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत परिसराचा अभिमान वाढवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात १७ वा क्रमांक मिळवत तिने टॅक्स असिस्टंट या पदावर यश मिळवले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

किल्ले धारूर शहरातील ऋतुजा नाईकनवरे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससीच्या टॅक्स असिस्टंट पदाच्या निकालात घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशामुळे शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तिच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कोळपिंपरी येथील महात्मा फुले आश्रम शाळेत झाली. त्यानंतर तिने किल्ले धारूर येथील हुतात्मा पापा सिंग माध्यमिक शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे राष्ट्रमाता जिजाऊ कला वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत तिने पदवी प्राप्त केली.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिने पुणे येथे जाऊन युनिक MPSC क्लासेसमध्ये मार्गदर्शन घेतले. योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरत आहे. “जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही लक्ष्य गाठता येते,” हा संदेश तिच्या यशातून स्पष्ट झाला आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Ad 1
Previous Post

धारूर पोलिसांची झटपट कारवाई! जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या दीड तासात उघड – दोन आरोपी जेरबंद

Next Post

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
265
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
20
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
16
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In