• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरगाव हिवरा परिसर बिबट्याचा मुक्त संचार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुरगाव हिवरा परिसर बिबट्याचा मुक्त संचार
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

शेतकरी शेतमज भीतीचे वातावरण

RelatedPosts

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

सेलू तालुक्यातील सुरगाव नजीकच्या हिवरा शिवारात सध्या बिबट्याचा मुक्त संचार होत आहे. एका कालवडीला ठार केल्याने परिसरातील शेतकरी.शेतमजूर पशुपालक व नागरिकांमध्ये बिबट्या बाबतची कमालची दहशत पसरली आहे तर मानव वन्य जीव संघर्ष उद्भवू नये म्हणून वन विभागाच्या वतीने सुरगांव व परिसरात पाच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


सेलू तालुक्यातील सुरगाव लगतच्या हिवराशिवरात भाऊराव ठाकरे यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवला या हल्ल्यात बिबट्याने दोन वर्षाच्या वयाच्या काल ठार केली रविवारी सकाळी ठाकरे हे शेतात गेले असता त्यांना कालवट मृत अवस्थेत आढळली त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली माहिती मिळताच वनरक्षक सुनील कोटजावळे हे आपल्या सहकार्यासात पोहोचले त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून खबरदारीच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या

Ad 1
Previous Post

धामणगाव (इगतपुरी) येथे अखंड हरिनाम सप्ताह; सुवर्ण महोत्सवी वर्षात भक्तीमय वातावरण

Next Post

जालन्यात काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित; भाजपला मदत केल्याचा आरोप

Related Posts

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
7
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

November 23, 2026
1
पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

November 23, 2026
4
सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत
ताज्या घडामोडी

सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत

November 23, 2026
5
तीन वर्षांपासून रखडलेल्या पिंपळगाव कमळेश्वर आरोग्य उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात
ताज्या घडामोडी

तीन वर्षांपासून रखडलेल्या पिंपळगाव कमळेश्वर आरोग्य उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात

November 23, 2026
3
घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही
ताज्या घडामोडी

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

November 23, 2026
21
Next Post
जालन्यात काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित; भाजपला मदत केल्याचा आरोप

जालन्यात काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित; भाजपला मदत केल्याचा आरोप

ताज्या बातम्या

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

November 23, 2026
पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In