• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा शहापूर तालुक्यातील खर्डी नाक्यावर जंगी सत्कार करण्यात आला..!!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा शहापूर तालुक्यातील खर्डी नाक्यावर जंगी सत्कार करण्यात आला..!!
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

खर्डी : डबल महाराष्ट्र केसरी पटकावणारे पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा शहापूर तालुक्यातील खर्डी नाक्यावर भव्य आणि जंगी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री कृष्ण कानडी समाज खर्डी विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी श्री कृष्ण कानडे खर्डी विभाग यांच्या कडून तसेच ग्रामस्थांच्या वतीने हर्षवर्धन सदगीर यांचा पुष्पहार व शाल-श्रीफळ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. खर्डी उपसरपंच प्रशांत खर्डीकर व उद्योजक गणेश राऊत , दिलीप विनायक अधिकारी ( आबा), प्रकाश सांडे, दिनेश सदगीर उद्योजक शैलेश खर्डीकर खर्डी नाक्यावरचे जाधव डॉक्टर बाळू घरत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाला अनेक राजकीय पुढारी आणि मान्यवरांचीही उपस्थिती होती.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

उपस्थितांनी हर्षवर्धन सदगीर यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या जिद्द, मेहनत आणि विशेष अभिनंदन केले. त्यांनी मिळवलेला डबल केसरी किताब हा संपूर्ण खर्डी परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करण्यात आले.
या जंगी सत्कार सोहळ्यास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. – आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले,
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री कृष्ण कानडे समाज , खर्डी विभाग तसेच सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची
सांगता करण्यात आली.

खर्डी प्रतिनिधी सगीर शेख

Ad 1
Tags: sagar sheikh
Previous Post

माथेरानच्या ई रिक्षा चालकांनो प्रवाशांना वेठीस धरू नका : स्थानिकांमधून संताप ;पर्यटकांमधून तीव्र नाराजी !

Next Post

शिक्षक बन्सी हरिभाऊ शेळके यांचासेवापुर्ती सोहळा संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
शिक्षक बन्सी हरिभाऊ शेळके यांचासेवापुर्ती सोहळा संपन्न

शिक्षक बन्सी हरिभाऊ शेळके यांचासेवापुर्ती सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In