• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माथेरानच्या ई रिक्षा चालकांनो प्रवाशांना वेठीस धरू नका : स्थानिकांमधून संताप ;पर्यटकांमधून तीव्र नाराजी !

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
माथेरानच्या ई रिक्षा चालकांनो प्रवाशांना वेठीस धरू नका : स्थानिकांमधून संताप ;पर्यटकांमधून तीव्र नाराजी !
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

छाया :-माथेरान ई रिक्षा

माथेरान शहर प्रतिनिधी :- दत्ता शिंदे

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत ई रिक्षासाठी प्रति प्रवासी ३५ रुपये इतका दर केवळ अडीच किलोमीटर अंतराकरिता आकारण्यात येत असल्यामुळे दरदिवशी कमीतकमी जवळपास दोन ते तीन हजार रुपयांची कमाई ई रिक्षा चालकांना होत असते.तर अन्य सुट्ट्यांच्या हंगामात त्यापेक्षाही अधिक उत्पन्न प्राप्त होते.शासन नियमानुसार अडीच किलोमीटर अंतरासाठी प्रति प्रवासी ३५ रुपये ही रक्कम जास्त आहे परंतु अन्य वाहनांच्या तुलनेत एक स्वस्त वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे याबाबत कुणीही आक्षेप अथवा तक्रार करत नाहीत.बॅटरीवर चालणाऱ्या या ई रिक्षांची संख्या सद्यस्थितीत वीस इतकी असून यातील काही ई रिक्षा तांत्रिक कारणास्तव दुरुस्तीसाठी नेल्या जातात, काही ई रिक्षा चार्जिंग करिता उभ्या असतात. अनेकदा जेमतेम सात ते आठ रिक्षा सुरळीत चालू असतात.स्वस्त आणि सुरक्षित जलद प्रवासाच्या दृष्टीने प्रवाशी ई रिक्षांची वाट पहात उभे असतात.गावातील सर्वच मंडळी यामध्ये ह्या ई रिक्षांच्या सेवेला सुरुवातीपासून विरोधात आहेत ती मंडळी सुद्धा प्रामुख्याने याच सेवेला सहकुटुंब प्राधान्य देताना दिसत आहेत. येणाऱ्या पर्यटकांना,

आबालवृद्ध नागरिकांना दस्तुरी नाक्यावर उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागते. त्यातच शासकीय अधिकारी, कर्मचारी आल्यास त्यांना प्रथमता मोफत सेवेचे प्राधान्य त्यांच्या कार्यालयापर्यंत दिले जाते यावरून अनेकदा स्टँडवर कलह निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. माथेरान रेल्वे स्टेशन आणि दस्तुरी नाक्यावर ऐनवेळी प्रवाशांची वाट पहात हे रिक्षा चालक उभे असतात त्यावेळी दुसऱ्या बाजूला रेल्वे स्टेशन जवळील स्टँडवर प्रवासी रिक्षांची वाट पहात असतात त्यावेळी दस्तुरी नाक्यावर असणारे रिक्षा चालक विना भाड्याचे यायला तयार नसतात त्यांना दोन्ही बाजूंनी भाडे हवे असते त्यासाठी रिकामे यायला सहसा कुणी तयार नसते त्यामुळेच प्रवाशांना ताटकळत रिक्षांची प्रतीक्षा करावी लागत आहे. बॅटरी वर चालणाऱ्या रिक्षा असताना देखील बहुतेक रिक्षा चालक प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी असमर्थता दर्शवित आहेत. ज्या स्थानिकांनी आर्थिक योगदान दिल्यामुळे,वेळोवेळी आंदोलनात सहभागी झाल्यामुळेच ह्या ई रिक्षा सुरू आहेत.ज्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारली आहे याची जाणीव हे रिक्षा चालक आता पूर्णपणे विसरून गेले आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Datta Shinde
Previous Post

जालन्यात काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित; भाजपला मदत केल्याचा आरोप

Next Post

डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा शहापूर तालुक्यातील खर्डी नाक्यावर जंगी सत्कार करण्यात आला..!!

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा शहापूर तालुक्यातील खर्डी नाक्यावर जंगी सत्कार करण्यात आला..!!

डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा शहापूर तालुक्यातील खर्डी नाक्यावर जंगी सत्कार करण्यात आला..!!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In