• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षक बन्सी हरिभाऊ शेळके यांचासेवापुर्ती सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिक्षक बन्सी हरिभाऊ शेळके यांचासेवापुर्ती सोहळा संपन्न
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवराची उपस्थिती.
गोविंदपूर/ प्रतिनिधी (अविनाश सावंत)
कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. बन्सी हरिभाऊ शेळके हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. संस्थेच्या व शाळेच्या वतीने त्याचा सेवापुर्ती सत्कार सोहळ तथा निरोप समारंभ शाळेच्या प्रांगणात मोठ्या जनसमुदयाच्या उपस्थित पार पडला.
विद्यावर्धिनी शिक्षक प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव वैभव मुंडे व मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस व्ही.जी. पवार यांनी कार्यक्रमाचे आध्यक्ष स्थान भूषविले.या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार विक्रम काळे हे उपस्थिती होते.
तर प्रमुख उपस्थिती पंचायत समिती कळंब चे गटशिक्षण अधिकारी काळमाते, कळंबचे विस्तार अधिकारी फुलारी, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे आध्यक्ष सुरेश टेकाळे, कळंब चे विस्तार अधिकारी संतोष माळी,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला धाराशिव चे अध्यक्ष डॉ.गिरीष कुलकर्णी उपस्थिती होते.

सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात सर्व मंचावरील मान्यवर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग होता. यावेळी उपस्थित विद्यार्थी भाऊक झालेली दिसले.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती बन्सी शेळके यांनी आपल्या तीस पसतीस वर्षांचा प्रदिर्घ यशस्वी कारकीर्दीचा लेखाजोखा आपल्या मनोगतातून मांडला.
यावेळी विस्ताराधिकारी मुळे मॅडम, जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा गोविंदपूर चे केंद्रप्रमुख कणकवाड, राजेश मुंडे, आविनाश मुंडे,विद्या विकास विद्यालय निपाणी येथील मुख्याध्यापक पाटील, जगदंबा विद्यालया खामसवाडी चे मुख्याध्यापक सावंत मॅडम, हनुमान विद्यालय घारगाव चे मुख्याध्यापक ही व्ही.जी. जाधवर,संभाजी विद्यालय मंगरूळचे मुख्याध्यापक सुभाष वाघमारे ,सत्कार मूर्तीचे गुरु ताकतोडे, राजीव गांधी विद्यालय बोरगावचे मुख्याध्यापक कांबळे, माजी शिक्षक श्रीमंत पाटील, सुनील पाटील, आर. व्ही.खोसे, शिंदे महाराज, तानाजी मालुसरे, ईटकुर बाळासाहेब सावंत, भीमराव जयभवानी विद्यालय गौरगाव, शिंदे बिभीषण,रमेश शेळके हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर, डॉ. सखाराम गर्जे, अरुण सोनार, .

पत्रकार शिवाजी बोबडे, पत्रकार हनुमंत पाटोळे, संजय जगताप मुख्याध्यापक विद्याभवन हायस्कूल कळंब, दिगंबर शेळके, किशोर शेळके, चंद्रकांत शेळके, महादेव शेळके, बाबासाहेब पाटील, पि.यू. शिंदे, सायसराव सुतार, गोपीनाथ मुंडे,विश्वास केंगार, अण्णासाहेब सौदागर, गुलाब मुंडे, प्रदीप घोगरे, मारुती लाटे, विकास गुजर, अमोल माळी, भगवान घबाडे, सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मुंडे, लालासाहेब माळी, अकुंश मुंडे,महेश गुजर, बलभिम बोंदर माजी शिक्षक, उत्रेश्वर मेनकुदळे, सचिन कुंभारव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक हिरालाल मुंडे,सावंत बी.व्ही.,अकुंश हिंगे,राऊत, गायकवाड,बालाजी सुरवसे, शिक्षीका सौ.नयना केंगार,सेविका सुरेखा मस्के,आर्चना जाधव, यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय देवधानोरा चे प्राचार्य गपाट यांनी केले.तर आभार शाळेचे शिक्षक हिरालाल मुंडे यांनी मांनले.
सरांचा पूर्ण परिवार, नातेवाईक, हितचिंतक, शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर वआजी- माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Ad 1
Tags: Avinash Sawant
Previous Post

डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा शहापूर तालुक्यातील खर्डी नाक्यावर जंगी सत्कार करण्यात आला..!!

Next Post

अर्धापूर शहरातील प्रज्ञा बुद्ध विहार, येथील नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
अर्धापूर शहरातील प्रज्ञा बुद्ध विहार, येथील नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

अर्धापूर शहरातील प्रज्ञा बुद्ध विहार, येथील नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In