• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अर्धापूर शहरातील प्रज्ञा बुद्ध विहार, येथील नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
अर्धापूर शहरातील प्रज्ञा बुद्ध विहार, येथील नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

अर्धापूर

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अर्धापूर शहरातील प्रज्ञा बुद्ध विहार परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन सोहळा सोमवार, दि. ३० मार्च रोजी मान्यवरांच्या उप स्थितीत उत्साहात संपन्न झाला. या कार्य क्रमामुळे अर्धापूर शहरातील आंबेडकरी अनुयायी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाला अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी जगदीश दळवी, नगरा ध्यक्ष प्रतिनिधी प्रविण देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तेदीर खान पठाण, लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, माजी नगराध्यक्ष उमाकांत (उमेशभाऊ) सोनाजी सरोदे, प्रल्हादराव माटे, व्यंकटी राऊत, नामदेव सरोदे, बबनराव लोखंडे, केशव कोल्हे, शहबाज बेग, रिजवान शेख, पत्रकार ओमप्रकाश पत्रे, राजेश्वर देशमुख, वैभव माटे, शुभम लुटे, भीमराव सरोदे, भुजंगराव माटे, अशोकराव माटे, गंगारामजी राऊत, महेंद्र सरोदे, शितल कांबळे,

इंजिनियर संदीप वानखेडे साहेब, अक्षय कांबळे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कर उमाकांत (उमेशभाऊ) सरोदे यांनी सांगितले की, मागील दहा वर्षांपासून आंबेडकर अनुयायी या पुतळ्यांच्या उभारणीची संयमाने प्रतीक्षा करत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण आणि विद्यमान आमदार श्रीजया चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे आज हा ऐतिहासिक क्षण साकार झाला आहे. लवकरच हे पुतळे उभारले जाऊन अर्धापूरच्या वैभवात

भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच चव्हाण परिवाराचे आणि सर्व अनुयायांचे आभार मानत पुतळ्यांचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सर्व मान्यवराचे जयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सरोदे यांच्यातर्फे शाल व पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण होते. आंबेडकरी अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनानंतर उपस्थितांनी पुढील कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Ad 1
Previous Post

शिक्षक बन्सी हरिभाऊ शेळके यांचासेवापुर्ती सोहळा संपन्न

Next Post

बेनी बुद्रुक येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; आकस्मिक मृत्यूची नोंद

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

बेनी बुद्रुक येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; आकस्मिक मृत्यूची नोंद

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In