• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामीण शाळेचा उज्ज्वल पराक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

ढवळी (ता. मिरज, जि. सांगली) : सांगली प्रतिनिधी-बंडू सुरेंद्र कणिरे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. ढवळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सांगली शिक्षण संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या TSE (Talent Search Examination) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेत कु. शिवानी बंडू अकिवाटे हिने 300 पैकी 276 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. चि. प्रथमेश सुधीर मगदूम (250), चि. अर्णव गणपती कोळी (226), कु. वेदिका प्रकाश गौराजे (214), चि. सार्थक संदीप पाटील (206), कु. आरोही मिलिंद कामत (196), चि. कीर्तीराज अजित चौगुले (186), चि. आदित्य दादासो वन्नुरे (170) आणि चि. संस्कार संदीप हुलवान (134) यांनीही उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा आणि गावाचा गौरव वाढवला.


मर्यादित साधनसामग्री असूनही विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही यशोगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकवर्गाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. 🚀

Tags: Bandu Kanire
Previous Post

जत तालुक्यात खळबळ : जमीन वादातून ४० वर्षीय शेतकऱ्याचा भरदिवसा खून

Next Post

अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला

अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला

ताज्या बातम्या

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

August 24, 2026

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

August 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In