• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; मुलगी थोडक्यात बचावली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव तालुक्यातील साले भट्टी येथे चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली. मोरेश्वर कैलास थेरे (वय ३४, रा. साले भट्टी) हे आपल्या मुलीला मारेगाव येथील इंग्लिश मीडियम शाळेत सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान साले भट्टीहून शाळेकडे जात असताना वाळके यांच्या शेताजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा मॅजिक (क्र. MH 29 CJ 3467) या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहन चालक गौरव गुलाब मोहितकर (रा. साले भट्टी) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची तक्रार मारेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

RelatedPosts

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

या अपघातात मोरेश्वर थेरे यांचा पाय मोडला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेली मुलगी या अपघातातून सुखरूप बचावली असून मोठी जीवितहानी टळली.

या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असून तपास अधिकारी दिगंबर किनाके अधिक तपास करीत आहेत.

Tags: Pranay Khaire
Previous Post

जामखेड तालुक्याची ५१.४३% कर्ज वसुली; जिल्हा बँकेचा ११३११ कोटी ठेवींचा विक्रम

Next Post

सराटी येथे अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; पोलीस ठाण्यात निवेदन

Related Posts

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
26
विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य
ताज्या घडामोडी

विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य

June 9, 2026
18
केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

June 9, 2026
33
जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय

June 9, 2026
163
अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी
ताज्या घडामोडी

अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून योग्य भरपाईची मागणी

June 9, 2026
35
प्रदीप डाबेराव सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; धामणगाव बढे परिसरात आनंदाचे वातावरण
ताज्या घडामोडी

प्रदीप डाबेराव सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; धामणगाव बढे परिसरात आनंदाचे वातावरण

June 8, 2026
25
Next Post

सराटी येथे अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; पोलीस ठाण्यात निवेदन

ताज्या बातम्या

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In