• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फ्रीज नव्हे, माठातील थंड पाणी आरोग्यदायी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
भागवत घुगे

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

जुन्या काळाचे साधन आता धावपळीच्या जीवनात वापरात आठवणी उजाळा येत आहे गॅस तुटवडा मुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागतो तसेच विद्युत पुरवठा खंडित काळात थंड पिय ताक लिंबू सरबत आजही मातीच्या भांड्यात वापर करावा लागतो
गेल्या काही दिवसांत
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वाढत्या तापमानासोबतच बाजारपेठेतही उन्हाळी वस्तूंची रेलचेल दिसू लागली असून मातीचे माठ, टोपी, ज्यूस सेंटर आणि रसवतीगृहावर नागरिकाची गर्दी गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठांना पुन्हा मोठी मागणी निर्माण झाली आहे.

बाजारात विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध असलेले माठ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नैसर्गिक थंडावा देणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने अनेक नागरिक पुन्हा माठातील पाण्याकडे वळताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, माती नैसर्गिकरित्या अल्कलाइन असल्याने माठात ठेवलेले पाणी शरीरातील अॅसिडिक
माठातील पाणी का ठरते फायदेशीर ?

रसायनमुक्त पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आढळणारे हानिकारक केमिकल टाळता येते.

नैसर्गिक थंडावा : माठातील सूक्ष्म छिद्रांमुळे पाणी नैसर्गिकरीत्या थंड होते.

खनिजांचे गुणधर्म : मातीतील खनिजे व ऊर्जा पाण्यात मिसळून ते अधिक गुणकारी बनते.
मेटॅबॉलिझम सुधारणा : माठातील पाणी पिण्यामुळे पचनक्रिया सुधारते.
उष्माघातापासून बचाव : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
घशासाठी लाभदायक : फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी सर्दी-खोकल्यात सुरक्षित मानले जाते.

वातावरण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते. एकूणच, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर माठांचा वापर केवळ परंपरा नसून आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा भाग बनत असल्याचे चित्र रिसोड बाजारात दिसून येत आहे.

पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय

वीजपुरवठा खंडित होण्याच्या परिस्थितीत माठ हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरतो. त्यामुळे अनेक कुटुंबे पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, माठ खरेदी करताना शक्यतो हाताने बनवलेला माठ निवडावा, जेणेकरून त्याचे नैसर्गिक गुणधर्म अधिक प्रभावी राहतात.

Ad 1
Previous Post

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले

Next Post

निसर्गावरील अतिक्रमणाचा रानमेव्याला फटका

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

निसर्गावरील अतिक्रमणाचा रानमेव्याला फटका

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In