• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा
0
SHARES
61
VIEWS
Ad 1
Ad 1

*घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा …….

कुरुंदवाड :-घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा अन्यथा स्मार्ट मीटर बसवण्यास येणाऱ्या वर फौंजदारी गुन्हे दाखल करू असा सज्जड इशारा आंदोलन अंकुश च्या वतीने कार्यकारी अभियंता जयसिंगपूर आडके साहेब यांना आंदोलन अंकुश च्या वतीने एका निवेदनाद्वारे
देण्यात आला आहे

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

सध्या देशात व राज्यात ग्राहकाच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने दमदाटी करून स्मार्ट मीटर बसविले जात आहेत याला संपूर्ण देशात जोरदार विरोध सुरू असून आम्ही देखील याला गेल्या दोन वर्षापासून जोरदार विरोध करत आहे परंतु याचा विचार न करता सक्तीने जबरस्तीने दमदाटी करून ग्राहकांना खोटेनाटे सांगून तसेच घरात कोणी नसल्याचे पाहून बेमालूम पणे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत महावितरण ही वीज सेवा पुरवणारी कंपनी असून याचा मुख्य घटक वीज ग्राहक आहेत “ग्राहक देवो भव” असे आपल्याकडे ग्राहकाचे वर्णन केले पण याच देवासमान असलेल्या ग्राहकालाच न विचारता सक्तीने त्याच्या घरचे वीज मीटर बदलणे हे पूर्णतः बेकायदेशीर कृती आहे
शिवाय केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात स्मार्ट मीटर्स बसवणे कंपल्सरी नसल्याचे व ते जबरदस्तीने बसविले जाणार नाहीत असे सांगितले असताना सुद्धा सक्तीने वीज मीटर बसवणे म्हणजे सर्वच सभागृहाचा अवमान असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

राज्यस्तरावर ग्राहक हिताचा विचार न करता निर्णय घेतले जातात व निर्णय घेतला आहे म्हणून दंडूकशाहीने खालच्या स्तरावर चुकीचे धोरण राबविले जातात हे पूर्णतः चुकीच्या असून ग्राहकाच्या मताचा विचार न करता घेतल्याने ग्राहकाने मानावा असे होत नाही
यापुढे ग्राहकांचे हक्क व अधिकार डावलून सक्तीने वजबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा च प्रयत्न केल्यास महाराष्ट्र मीटर बसवण्यास येणाऱ्या वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सज्जड इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
यावेळी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे,प्रभाकर बंडगर, दीपक पाटील,रशीद मुल्ला, दीपक बंडगर,संभाजी शिंदे,संदीप चौगुले,आनंदा पुजारी,गोरक्ष पुजारी, दत्तात्रय पुजारी,अनिल पुजारी,बनाज पुजारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

Next Post

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In