• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

Rudra by Rudra
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शहादा,दि.२७ (प्रतिनिधी)
येथील गांधीनगर भागात अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
सप्ताहात दररोज रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान मध्य प्रदेशातील कंचनखेडी (रतलाम) येथील सुप्रसिद्ध भागवत कथाकार आचार्य अनिल शर्मा महाराज हे आपल्या रसाळ वाणीतून कथेचे निरुपण करत आहेत.कथेदरम्यान मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की,

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

माता-पिता हे जगात सर्वश्रेष्ठ असून त्यांची सेवा केल्यास परमेश्वर प्राप्ती नक्कीच होते. जीव मायात बांधला जातो तर ब्रह्मात जीव मुक्त होतो‌ त्यामुळे प्रत्येकाने परमेश्वराशी जुळणे महत्त्वाचे आहे.”यावेळी त्यांनी सामाजिक संदेश देत तरुणांना दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ झाडे लावावीत, मुक्या प्राण्यांना मदत करावी आणि पक्ष्यांसाठी छतावर पाणी व अन्नाची व्यवस्था करावी, अशी शिकवणही त्यांनी दिली.येथील पंकज जांभळे, निलिमा पंकज जांभळे व समस्त जांभळे परिवाराने आपले वडील स्व. उद्धव जांभळे यांच्या स्मरणार्थ या भव्य कथेचे आयोजन केले आहे.

सप्ताहाचा एक भाग म्हणून सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सादर करण्यात आलेले विविध आकर्षक देखावे आणि रास भजनाचा कार्यक्रम भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी भक्ती परिवाराच्या सदस्यांसह परिसरातील विविध गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. भजन व इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.दि.२८ मे रोजी कथेची वेळ सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान असेल. कथेच्या समाप्तीनंतर भव्य महाप्रसाद वाटपाने या सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती आयोजक जांभळे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In