• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्याण पूर्वेत चालमफियाबिल्दरची दादागिरीउघड घराचा नावाखाली लाखाची फसवणूक..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
कल्याण पूर्वेत चालमफियाबिल्दरची दादागिरीउघड घराचा नावाखाली लाखाची फसवणूक..
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

कल्याण पूर्वेत चाळमाफियाबिल्डरची दादागिरी उघड! घराच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; पैसे मागितल्यावर हातपाय तोडण्याची धमकी
कल्याण:कल्याण पूर्वेत चाळमाफिया बिल्डरकडून ग्राहकांची उघडपणे फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीत घर देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून तब्बल पाच लाख रुपये उकळल्यानंतर ना घर दिले, ना पैसे परत केले; उलट पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिले आणि तिच्या पतीला थेट हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पालघर येथील रहिवासी कविता यादव यांना कल्याण पूर्वेतील गायत्री स्कूलजवळील आरबीएस इंटरप्राईजेसमार्फत आडीवली ढोकळी येथील सनराईस चाळीत एक रूम आणि गाळा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या व्यवहारासाठी संबंधितांनी चेक व रोख स्वरूपात तब्बल ५ लाख रुपये घेतले. मात्र अनेक महिने उलटूनही ना रूमचा ताबा देण्यात आला, ना पैशांचा हिशोब देण्यात आला.फसवणुकीचा संशय आल्याने कविता यादव आपल्या पतीसह बिल्डर कृष्णा यादव यांच्या घरी गेल्या असता, तेथे संतापजनक प्रकार घडला. कृष्णा यादव याने शिवीगाळ करत “पुन्हा आमच्या घरी आलात तर दोघांचे हातपाय तोडून टाकेन” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप आहे.या घटनेनंतर कविता यादव यांनी थेट मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संतोष यादव, बृजेश यादव, रंजीत यादव, सुनील यादव आणि कृष्णा यादव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणामुळे कल्याण परिसरात चाळ माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली असून, अशा फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

Ad 1
Tags: Shrikant Dhokte
Previous Post

दुसरा ध्रुवतारा होताना!

Next Post

अंदरसूल येथील एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
अंदरसूल येथील एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

अंदरसूल येथील एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In