• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी

शहादा शहरातील रामचंद्र नगर परिसरातील महिला मंडळाच्या निमंत्रणावरून प्रभागाच्या नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा माधवीताई मकरंद पाटील आणि नगरसेवक ललितभाई छाजेड यांनी परिसराला भेट देऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या भेटीदरम्यान परिसरातील महिला भगिनींनी गटार स्वच्छता, ओपन स्पेसचे सुशोभीकरण व विकास, स्वच्छता व्यवस्था आणि पाणीपुरवठा यांसह विविध नागरी सुविधांबाबतच्या प्रमुख समस्या मांडल्या. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच स्वच्छता ठेकेदारांना तातडीने घटनास्थळीच पाचारण केले. अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या.

लोकप्रतिनिधींनी स्वतः परिसरात येऊन समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून त्वरित उपाययोजना सुरू केल्यामुळे उपस्थित महिला मंडळाने समाधान व्यक्त केले. या तत्पर कार्यपद्धतीबद्दल महिला भगिनींच्या वतीने उपनगराध्यक्षा माधवीताई मकरंद पाटील व नगरसेवक ललितभाई छाजेड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माधवीताई पाटील म्हणाल्या, “प्रभागातील कोणतीही समस्या नागरिकांनी निःसंकोचपणे आमच्या निदर्शनास आणावी. प्रत्येक प्रश्नाच्या समाधानासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”

कार्यक्रमाच्या शेवटी लोकप्रतिनिधींनी रामचंद्र नगर परिसरातील महिला भगिनींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार मानले तसेच जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

Next Post

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In