• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध महसुली सेवा, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तसेच महसुली विषयक प्रकरणांचे तात्काळ, पारदर्शक व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत महसूल समाधान शिबिराचे आयोजन बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी मीरा प्रताप लॉन्स, शहादा बायपास रोड, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे करण्यात आले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या अभियानाचा उद्घाटन सोहळा सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर महसूल समाधान शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेशजी पाडवी हे राहणार असून, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे उपस्थित राहतील. तसेच तहसीलदार दीपक धिवरे (तळोदा) व संभाजी पाटील (शहादा) यांच्यासह महसूल विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना महसूल विभागामार्फत विविध सेवा, दाखले, अर्ज, महसुली प्रकरणांचे मार्गदर्शन व निकाली काढण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

“लोकाभिमुख प्रशासन – जनतेच्या सेवेसाठी तत्पर प्रशासन” या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या विशेष अभियानाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार राजेशजी पाडवी तसेच उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे यांनी संयुक्तपणे केले आहे. अशी माहिती तहसीलदार संभाजी पाटील यांनी दिली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

Next Post

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In