• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चोन्ढी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
चोन्ढी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
162
VIEWS
Ad 1

पातूर (प्रतिनिधी)

पातूर तालुक्यातील चोन्ढी येथे भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सत्यशोधक मित्र मंडळ, सावित्रीमाई फुले महिला मंडळ तसेच अखिल भारतीय मानव धम्म सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

जयंतीच्या पूर्वसंध्येला “छत्रपती ते घटनापती” या प्रबोधन वारीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख व्याख्याते अ‍ॅड. जयसेन सरदार यांनी इतिहासावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.

मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून करण्यात आली. मिरवणुकीत सावित्रीबाई फुले महिला मंडळाने लेझीम पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण करून कार्यक्रमाला विशेष आकर्षण दिले.

या वेळी संपूर्ण गावात शांततेचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विजय दौलत ठाकरे व त्यांच्या परिवाराने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली.

“एक गाव, एक जयंती” या उपक्रमांतर्गत गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश खूळे सर, अजय कवडे, वैभव गणेश ठाकरे, निलेश ताजने, संतोष ताजने, सुजित ताजने, सुभाष ताजने, रोहन ताजने, समाधान भगवान ताजने, नागसेन ताजने, राजेंद्र ताजने, नितीन ताजने, बबलू ताजने व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यानंतर जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाजवळ सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. शेवटी विश्वास ताजने यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला.

Previous Post

विरार पश्चिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

नवेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
1
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
140
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
104
Next Post
नवेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

नवेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In