• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्मार्ट मीटर बसले, पण वीज झाली ‘अनस्मार्ट’?; रिसोडमध्ये नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

रिसोड (प्रतिनिधी) : रिसोड शहरात वीजपुरवठ्याच्या सतत होणाऱ्या खंडित समस्येमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दिवसाला तब्बल ५ ते ६ वेळा वीज ये-जा होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर बसवण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात वीजपुरवठ्याची गुणवत्ता मात्र दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे आणि व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याने अनेक नागरिकांचे फॅन, टीव्ही, कुलर यांसारखी विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे नागरिकांना हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

यूनिट कमी, बिल जास्त – नागरिकांचा आरोप
वीजपुरवठा खंडित असतानाही वीजबिल मात्र जास्त येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. “स्मार्ट मीटर बसवले, पण सुविधा मात्र ‘अनस्मार्ट’ झाल्या,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

या गंभीर समस्येकडे महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अधिकारी केवळ स्मार्ट मीटर बसवण्यावर भर देत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याची टीका नागरिक करत आहेत.

दरम्यान, या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधीही शांत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ आश्वासनांपुरतेच काम मर्यादित राहिले आहे, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

“वीज ही आमची मूलभूत गरज आहे, ती सुरळीत मिळालीच पाहिजे,” असा सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Ad 1
Previous Post

कावळे विहीर येथे निरोप समारंभ व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

आजरा हायस्कूलच्या वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
23
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
9
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
31
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
आजरा हायस्कूलच्या वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

आजरा हायस्कूलच्या वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In