• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यंकटराव हायस्कूलचे मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
व्यंकटराव हायस्कूलचे मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत घवघवीत यश
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

*
आजरा.. येथील व्यंकटराव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सहभाग घेऊन उज्वल सुयश संपादन केले.
मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून मराठी भाषेच्या आणि मराठी विश्वकोशाच्या प्रचार व प्रसाराकरिता ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ,वाई, सातारायांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विचार करायला प्रवृत्त करणे, स्पर्धा परीक्षांना आवश्यक विचारसरणीला खतपाणी घालणे तसेच विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोश वाचनाकरिता प्रोत्साहन मिळणे या उद्देशाने ही ज्ञानवर्धन स्पर्धा घेण्यात आली.

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा मधील इयत्ता नववी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.शहरी शाळांतून
राज्यस्तर, जिल्हा स्तर व तालुकास्तरअशा तिन्ही स्तरावर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत
शहरी राज्यस्तर तृतीय क्रमांक
कु. प्रतीक रमेश येसणे
जिल्हा स्तर प्रथम
कु. ध्रुव राजाराम हरमळकर
कु. संस्कृती धनाजी इलगे
जिल्हास्तर द्वितीय
कु. रुद्र विशाल गुरव
शहरी तालुकास्तर प्रथम

कु. सृष्टी सुनील भिकले
कु. आस्था सचिन गुरव
कु. विभावरी विक्रम जावळे
कु.तृप्ती पांडुरंग नवार
तालुकास्तर द्वितीय
कु. अमृता बाळकृष्ण दोरूगडे
कु. अन्मया रणजीत देसाई
कु. आर्या अशोक कांबळे
कु. आयुष ओमकार गिरी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांना राज्यस्तर तृतीय क्रमांकाला रोख रक्कम १०,०००रु. व प्रमाणपत्र , जिल्हास्तर प्रथम क्रमांक रोख रक्कम ३०००रु. व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक २०००रु.व प्रमाणपत्र तालुकास्तर प्रथम क्रमांक रोख रक्कम १०००रु. व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक ७५०रु. व प्रमाणपत्र , तृतीय क्रमांक ५००रु. व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .
या स्पर्धेसाठी शाळेतील इयत्ता नवावीचे एकूण २२विद्यार्थी बसले होते . सादर परीक्षा ही आॕनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे . यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मराठी विषय शिक्षिका श्रीमती एस. के, कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ, आजराचे अध्यक्ष मा. श्री. जयवंतराव शिंपी, संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री . एम.एम.नागुर्डेकर , पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शहरातून व पालक वर्गातून कौतुक होत आहे.

Ad 1
Previous Post

​कोल्हापुरात परिवहन मंत्र्यांची अचानक ‘रेड’; १ जूनपासून राज्यातील एसटी स्वच्छतागृहे मोफत होणार!

Next Post

ठाणे जिल्ह्यात टँकर माफियांना आले सोन्याचे दिवस

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
23
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
4
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
2
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
8
Next Post

ठाणे जिल्ह्यात टँकर माफियांना आले सोन्याचे दिवस

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In