• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नायगावमध्ये २० वर्षांपासून रखडलेल्या शेतरस्त्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
नायगावमध्ये २० वर्षांपासून रखडलेल्या शेतरस्त्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना दिलासा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

धाराशिव (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील नायगाव येथे गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्ता अखेर खुला करण्यात आला आहे. गट क्रमांक ३९२, ३९३, ४००, ४०१, ४०२, ४०३ व ४०६ मधील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर हा रस्ता सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मंडळ अधिकारी श्रीमती वर्षाताई ढेकरे आणि ग्राम महसूल अधिकारी संजयकुमार माळी यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही पार पडली. भर उन्हात शेतकऱ्यांशी संवाद साधत कोणताही वाद निर्माण न होता सुमारे ७०० ते ८०० मीटर लांबीचा शेतरस्ता खुला करण्यात आला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता खुला झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीकामासाठी विना अडथळा ये-जा करता येणार असून मोठा दिलासा मिळाला आहे.

या वेळी अधिकाऱ्यांनी शेतरस्त्याचे महत्त्व समजावून सांगत शांतता व समन्वयाने काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. संबंधित गटातील शेतकरी व्यंकट यशवंता माळी, बळवंत माळी, विजयकुमार चांडक, शिवाजी होदाडे, सोमनाथ घोडके, महालदार घोडके, अनिल नाडे, वैजनाथ घोडके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

रस्ता खुला झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

Tags: Vikas Wagh
Previous Post

माहूर नगर पंचायतीत २ कोटींचा घरकुल घोटाळा; चौकशीची भाजपची मागणी, प्रशासनावर गंभीर आरोप

Next Post

परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची संघटनेची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची संघटनेची मागणी

परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची संघटनेची मागणी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In