• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलू तालुक्यात अस्वलाचा थरार; सालई (पेवठ) येथे शेतकरी गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेलू तालुक्यात अस्वलाचा थरार; सालई (पेवठ) येथे शेतकरी गंभीर जखमी
0
SHARES
102
VIEWS
Ad 1

सेलू (जि. वर्धा), दि. २२ एप्रिल :
सेलू तालुक्यातील सालई (पेवठ) शिवारात पहाटेच्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात किसना तिळमगाम हे शेतकरी गंभीर जखमी झाले. आज सकाळी सुमारे ६ वाजता शेताकडे गेले असताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. गावकऱ्यांचा जमाव येताना पाहून अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी किसना तिळमगाम यांना ग्रामस्थांच्या मदतीने सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

या घटनेमुळे सालई (पेवठ) परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. परिसरात वावरणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, जखमी शेतकऱ्याला वनविभागाकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, तसेच वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांसमोर शेतात काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून वनविभागाने परिसरावर लक्ष ठेवले असले, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

आवारा श्वानांचा हल्ला; ४ वर्षीय बालक गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

Next Post

हदगाव येथे १०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
2
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
143
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
105
Next Post
हदगाव येथे १०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

हदगाव येथे १०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In