• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाण्यात बेमुदत संपाचा फटका; शासकीय कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
ठाण्यात बेमुदत संपाचा फटका; शासकीय कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

ठाणे : राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिलपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाचा मोठा परिणाम ठाणे जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

प्रमाणपत्रे, महसूल कामे, शासकीय योजनांची पूर्तता आणि इतर दैनंदिन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत. त्यामुळे कामे आणखी काही दिवस रखडणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, ठाणे जिल्ह्याच्या पत्रकानुसार, राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचारी गेल्या १५ महिन्यांपासून शासनाच्या भूमिकेबाबत नाराज आहेत. सात वेळा आंदोलन करूनही मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने अखेर बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. समन्वय समितीचे निमंत्रक भास्कर गव्हाणे यांनी “मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली आहे.

कर्मचारी संघटनांकडून सुधारित निवृत्ती वेतन योजना, १०:२०:३० लाभ, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण तसेच कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करण्यासह एकूण १८ मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या संपामुळे शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक यंत्रणा प्रभावित झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

दर्यापूर तहसील कार्यालय ठप्प; महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

Next Post

घरगुती सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ई-केवायसी मोफत

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
घरगुती सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ई-केवायसी मोफत

घरगुती सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ई-केवायसी मोफत

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In