• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजऱ्यात अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; नगरपंचायतीला निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in Blog
0
आजऱ्यात अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; नगरपंचायतीला निवेदन
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) – शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था गंभीर बनली असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजरा नगरपंचायत यांना निवेदन सादर करण्यात आले. अन्याय निवारण समितीच्या नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार (परळकर) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

शहरातील अनेक अंगणवाड्यांच्या इमारती जर्जर अवस्थेत असून, पावसाळ्यात छत गळती, मोडकळीस आलेली शौचालये आणि तुटलेले दरवाजे-खिडक्या यामुळे मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

निवेदनात छप्परांची तातडीने दुरुस्ती करणे, स्वच्छतागृहांची उभारणी व दुरुस्ती, खिडक्या-दारांची दुरुस्ती तसेच पूर्णपणे जीर्ण झालेल्या अंगणवाड्यांसाठी नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना डॉ. स्मिता कुंभार यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळलेल्या समस्यांचा आढावा मांडला. यावेळी उषा गोपाळ पाटील, नसिम जमसिद जमादार, मंगल सुरेश यादव, छाया शंकर तिप्पट, छाया गुंडू कुंभार, हमाली राकेश पाटील, माधुरी अतुल कुंभार व माधुरी गवंडळकर या महिला उपस्थित होत्या.

लहान मुलांच्या आरोग्य व शिक्षणाशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या निवेदनामुळे अंगणवाडी दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता नगरपंचायतीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
36
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात; मुख्याध्यापिका जरीना शेख यांना भावपूर्ण निरोप

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In