• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
आपल्यातील क्षमता ओळखून कष्ट करा – शामराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

माजी विद्यार्थ्याची देणगी; चंदगडमध्ये प्रेरणादायी उपक्रम

चंदगड (प्रतिनिधी) – न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड येथे आयोजित कार्यक्रमात माजी विद्यार्थी तथा रजिस्टर ऑफ कंपनीज अँड जॉईंट डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले शामराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत जीवशास्त्र प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी १ लाख २५ हजार रुपयांची देणगी दिली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. पी. पाटील यांनी केले, तर माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी शामराव पाटील व सौ. सुनिता पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शामराव पाटील म्हणाले, “आपल्यातील क्षमता ओळखा, परिस्थितीची जाणीव ठेवा आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा. सतत शिकत राहिल्याने प्रगतीची दारे खुली होतात. स्वयंअध्ययनामुळे यशाचा मार्ग अधिक सुकर होतो.” उच्च पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी म्हणून त्यांचे उदाहरण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

संस्थेचे ऑडिटर प्रा. एन. एस. पाटील यांनी “माजी विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून योगदान देणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. आर. पी. पाटील यांनी “करिअरमध्ये वेगळे मार्ग शोधा, आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

कार्यक्रमाला उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार ए. व्ही. सुतार, उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना रेळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एम. निळकंठ यांनी मानले.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर; उपाध्यक्षपदी संभाजी तांबेकर बिनविरोध

Next Post

आजऱ्यात अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; नगरपंचायतीला निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
आजऱ्यात अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; नगरपंचायतीला निवेदन

आजऱ्यात अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; नगरपंचायतीला निवेदन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In