• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळोजा MIDC मधील साफोर्ड कंपनीत भरघोस पगारवाढ; कामगार संघटनेचा ऐतिहासिक करार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
तळोजा MIDC मधील साफोर्ड कंपनीत भरघोस पगारवाढ; कामगार संघटनेचा ऐतिहासिक करार
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

पनवेल (प्रतिनिधी):
पनवेल तालुक्यातील तळोजा MIDC परिसरातील साफोर्ड ली (SA-FORD) कंपनीतील कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखालील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनासोबत यशस्वी पगारवाढ करार केला आहे.

दिनांक २१ एप्रिल रोजी झालेल्या या करारानुसार, कामगारांना पुढील तीन वर्षांसाठी एकूण ₹११,००० रुपयांची भरघोस पगारवाढ मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय, कामगारांना एक ग्रॉस सॅलरी इतका बोनस देण्यासही व्यवस्थापनाने सहमती दर्शवली आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

या करारामध्ये कामगारांच्या हिताच्या विविध तरतुदी करण्यात आल्या असून, सर्व कामगारांसाठी मेडिक्लेम पॉलिसी तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेत वाढ होणार आहे.

कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांचे नेतृत्व करत असून, स्थानिक भूमिपुत्र कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. या कंपनीतील कामगारांनी पूर्वीच्या संघटनांना राजीनामा देत घरत यांच्या संघटनेवर विश्वास व्यक्त केला होता, ज्याचे फळ या ऐतिहासिक कराराच्या रूपाने मिळाल्याची भावना कामगारांमध्ये व्यक्त होत आहे.

या करारामुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

कोट्यवधी खर्च तरी रस्ता भंगार! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा बोजवारा

Next Post

पनवेल मध्ये मनसे चे आंदोलन…रिक्षांवर झळकले मराठी चे बॅनर…

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
पनवेल मध्ये मनसे चे आंदोलन…रिक्षांवर झळकले मराठी चे बॅनर…

पनवेल मध्ये मनसे चे आंदोलन…रिक्षांवर झळकले मराठी चे बॅनर…

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In