• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेलवंडीबुद्रुक विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
बेलवंडीबुद्रुक विद्यालयाचा एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय निकाल
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीबुद्रुक येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने एन.एम.एम.एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील एकूण 83 विद्यार्थ्यांपैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 81.92 टक्के इतका भक्कम निकाल लागला आहे. विशेष म्हणजे 38 विद्यार्थ्यांनी 100 पेक्षा जास्त गुण मिळवले असून 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे.

शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जगताप सोम्या संतोष, शिपणकर वैष्णवी कैलास, गायकवाड पार्थ पोपट, ढवळे सार्थक दत्तात्रय, उदमले सार्थक महेश, शेंडगे सार्थक अजय, वारे सार्थक सुनील, हिरडे यश विलास, दातीर विकास राजेंद्र, इथापे अंकुश नितीन आणि इथापे प्रांजल भारत यांचा समावेश आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या यशामागे विभाग प्रमुख विलास लबडे, सहाय्यक कडाळे सर व कौटे सर, गुणवत्ता कक्ष प्रमुख ओहोळ सर, पर्यवेक्षक हरिभक्त मॅडम, उपप्राचार्य बापू दिघे तसेच प्राचार्य राजेंद्र खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, आमदार राहुल दादा जगताप, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

जनार्धन वाघमारे यांचे निधन

Next Post

एन.एम.एम.एस. परीक्षेत कन्या विद्यालयाचे उज्ज्वल यश

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
एन.एम.एम.एस. परीक्षेत कन्या विद्यालयाचे उज्ज्वल यश

एन.एम.एम.एस. परीक्षेत कन्या विद्यालयाचे उज्ज्वल यश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In