• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ
0
SHARES
210
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी – तुषार शिंपी) : राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे उष्माघाताचा संशय असलेल्या घटनेत ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सखुबाई अशोक देशमुख असे मृत महिलेचे नाव असून त्या शेतमजूर म्हणून काम करत होत्या. एरंडोल तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिलाच बळी असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख मढी परिसरातील रहिवासी सखुबाई देशमुख या शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) इतर महिला मजुरांसोबत महेंद्र महाजन यांच्या शेतात निंदणीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास काम करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ सावलीत नेऊन प्राथमिक मदत देण्यात आली व पुढे डॉ. सुयश पाटील यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गेल्या काही दिवसांपासून एरंडोल परिसरातील तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा दावा केला असला तरी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सखुबाई देशमुख यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून शेतमजुरीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता. त्यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या उष्णतेत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

कडेगावमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ₹२.१२ लाखांची रक्कम परत केली

Next Post

कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

कांदिवलीत १४वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न; १५ जोडप्यांचे लग्न, सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In