• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कडेगावमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ₹२.१२ लाखांची रक्कम परत केली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
कडेगावमध्ये प्रामाणिकपणाचे उदाहरण; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ₹२.१२ लाखांची रक्कम परत केली
0
SHARES
135
VIEWS
Ad 1

कडेगाव (प्रतिनिधी) : कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कराड–कडेपूर मार्गावर प्रामाणिकपणाचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जहांगिर इब्राहिम मुलाणी यांनी सापडलेली ₹२,१२,५०० रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे पोलीसांकडे जमा करून संबंधित मालकास परत मिळवून दिली.

दि. २४ एप्रिल २०२६ रोजी पूजा हार्डवेअरसमोरून जात असताना डंपर (क्र. MH 11 AL 2101) मधून रोख रक्कम असलेली पिशवी रस्त्यावर पडली. त्याच मार्गाने मागून येणाऱ्या कार (क्र. MH 09 BB 5990) मधील चालक जहांगिर मुलाणी व त्यांचे सहकारी पंडितनाथ रामचंद्र ऊर्फ बाबुराव यादव (रा. कडेपूर, ता. कडेगाव) यांच्या निदर्शनास ही रक्कम आली.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दोघांनी तत्काळ रक्कम गोळा करून डंपर चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक न सापडल्याने त्यांनी कोणताही विलंब न लावता रक्कम कडेगाव पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी तपास करून डंपर चालक हर्षवर्धन विजय मोहिते (रा. तोंडोली) यांच्याशी संपर्क साधला. चौकशीनंतर सदर रक्कम त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने खातरजमा करून ती रक्कम संबंधित चालकास परत दिली.

या घटनेत जहांगिर मुलाणी यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी अत्यंत अनुकरणीय ठरली आहे. कडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला असून, त्यांच्या या कृतीमुळे पोलीस दलाबद्दल जनतेत विश्वास अधिक दृढ झाला आहे. अशा प्रकारच्या प्रामाणिक वर्तनामुळे समाजात सकारात्मक संदेश पसरत असून जबाबदार नागरिकत्वाचे उत्कृष्ट उदाहरण या घटनेतून पाहायला मिळते.

Previous Post

नायगाव येथील बी.एड महाविद्यालयात शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात

Next Post

एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ

एरंडोलमध्ये उष्माघाताचा संशय; ६० वर्षीय महिलेचा मृत्यू, परिसरात हळहळ

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In