• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
पर्यावरण व जलसंवर्धनासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती; रिठद व आसेगावमध्ये विद्यार्थ्यांची रॅली
0
SHARES
109
VIEWS
Ad 1

रिठद (प्रतिनिधी) : जिजाऊ इंग्लिश स्कूल रिठदच्या वतीने ग्राम रिठद व आसेगाव येथे स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धन या विषयांवर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि घोषणांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण केली.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “जल है तो जीवन है”, “स्वच्छ शहर सुंदर शहर” यांसारख्या प्रभावी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. तसेच धार्मिक पथनाट्य सादर करून पाणी बचतीचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाची गरज प्रभावीपणे मांडली. या सादरीकरणामुळे ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधले गेले.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

या कार्यक्रमास शाळेचे सचिव सुभाषराव बोरकर, प्राचार्य संदीप खडसे तसेच सीबीएसई शाळेचे प्रशिक्षक संदीप देवरे आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. रॅलीला हरि झेडी आसेगावचे उपसरपंच कैलास खानझोडे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमात शिक्षक भागवत सरनाईक, प्रांजली सरनाईक, पुष्पलता आरु, गोपाल काळे, संदीप राऊत, भूषण भोसले, असिफ शेख, ज्योती काकडे, अंजली मिटकरी, संदीप बोरकर, वृषाली राऊत, श्वेता वटटमवार, शारदा सोळंके, रिता पांडे, अमरदीप नारंग, रुपाली पंडित, ज्योती देव्हडे, सारिका लाहोरे, कोमल बोराळकर, जगन इंगोले, मंगल गवई, मीना अंभोरे, दुर्गा भगत, सविता चंदुस्कर, दिपक जाधव, संतोष पुरी यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून गावात जनजागृती निर्माण झाली आहे.

Previous Post

देवगाव शनी येथे गायरान जमिनीतून अवैध मुरूम उपसा; महसूल प्रशासनावर संगनमताचे आरोप

Next Post

‘डंख छोटा, धोका मोठा’; हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी – डॉ. सकलेन शेख

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
160
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
39
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
‘डंख छोटा, धोका मोठा’; हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी – डॉ. सकलेन शेख

‘डंख छोटा, धोका मोठा’; हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी – डॉ. सकलेन शेख

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In