• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जेईई मुख्य परीक्षेत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे घवघवीत यश; दोन विद्यार्थी ‘ॲडव्हान्स’साठी पात्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
जेईई मुख्य परीक्षेत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे घवघवीत यश; दोन विद्यार्थी ‘ॲडव्हान्स’साठी पात्र
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २६ (प्रतिनिधी) : नुकताच जाहीर झालेल्या JEE Main 2026 परीक्षेच्या निकालात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. निखिल चौधरी व मितेश पाटील या विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.

निखिल किरण चौधरी याने ९९.१५९ पर्सेंटाइल गुण मिळवत अखिल भारतीय स्तरावर इतर मागास प्रवर्गातून ३३५० वा क्रमांक पटकावला आहे. तर मितेश ज्ञानेश्वर पाटील याने ९८.५३४ पर्सेंटाइल गुण मिळवत ६३२९ वा क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी पुढील टप्प्यातील JEE Advanced परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

देशातील प्रतिष्ठित Indian Institutes of Technology आणि National Institutes of Technology सारख्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होत असतात. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील तसेच संचालक मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश व प्रा. व्ही. सी. डोळे यांनीही विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

चर्मकार समाजाची मागणी; दुकानांची जागा वाढवून देण्यासाठी उपनगराध्यक्षांना निवेदन

Next Post

डॉ. अभिजित मोरे यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी; शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांचे निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
डॉ. अभिजित मोरे यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी; शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांचे निवेदन

डॉ. अभिजित मोरे यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी; शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांचे निवेदन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In