• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहगाव येथे गुटखा विक्रीवर पोलिसांची धाड; १५,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

अहमदपूर (प्रतिनिधी)
अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथे एका किराणा दुकानात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा विक्रीवर पोलिसांनी धाड टाकून १५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजता उपविभागीय पोलिसांनी मोहगाव येथील दामोदर खोडवे यांच्या खोडवे किराणा दुकानावर कारवाई केली. यावेळी दुकानात शासनाने बंदी घातलेला गुटखा व पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये प्रत्येकी ५२ पाऊच असलेले तंबाखूचे दोन पांढरे पोते (प्रति पाऊच ३० रुपये, एकूण किंमत ३,१२० रुपये) तसेच विमल पान मसाल्याचे प्रत्येकी ५२ पाऊच असलेले दोन पांढरे पोते (प्रति पाऊच १२० रुपये, एकूण किंमत १२,४८० रुपये) असा एकूण १५,६०० रुपयांचा माल समाविष्ट आहे.

मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या या पदार्थांची जाणीव असूनही विक्रीसाठी साठा ठेवल्याप्रकरणी आरोपी दामोदर खोडवे (रा. मोहगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धर्मपाल गोविंदराव गुट्टे (पोना पोलीस स्टेशन, अहमदपूर) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिरसाठ करीत आहेत.

Tags: Vinod Munde
Previous Post

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरूमकर यांना मातृषोक; सुशिलाबाई (ताई) कुरुमकर यांचे निधन

Next Post

CET 2026 मध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; परीक्षेची सचोटी अधिक बळकट

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
19
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post

CET 2026 मध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर; परीक्षेची सचोटी अधिक बळकट

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In