• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलू तालुक्यात खत व कीटकनाशक विक्रेत्यांचा बेमुदत बंद; कृषी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेलू तालुक्यात खत व कीटकनाशक विक्रेत्यांचा बेमुदत बंद; कृषी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

सेलू (प्रतिनिधी)
सेलू तालुक्यातील खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद पुकारला आहे. सेलू तालुका सीड्स, फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून, या बंदमुळे तालुक्यातील कृषी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असोसिएशनच्या माहितीनुसार, राज्यातील कृषी विक्रेत्यांवर लादण्यात येणाऱ्या विविध नियमांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. अनधिकृत बीटी बियाण्यांच्या विक्रीवरील कारवाई, खत कंपन्यांकडून केली जाणारी ‘लिंकिंग’ पद्धत, तसेच कीटकनाशके व खते थेट एजंटमार्फत शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या प्रकारांविरोधात विक्रेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

तसेच, ऑनलाइन माध्यमातून बियाणे विक्री सक्तीची करणे, किरकोळ विक्रेत्यांवर लादलेले कडक नियम आणि कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी माल परत न घेण्याच्या धोरणाचाही निषेध करण्यात आला आहे. ‘इन्स्पेक्टर राज’ वाढवण्याच्या निर्णयालाही विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यांमुळे विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, संबंधित मागण्या मान्य होईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या बंदचा परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता असून, प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Previous Post

उष्णतेच्या लाटेमुळे सेलूत मोंढा परिसर ओस; नागरिक घरातच

Next Post

गौमाता सन्मान दिनानिमित्त डॉ. देवराव होळी यांची दीपकधाम गौशाळेला भेट; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
गौमाता सन्मान दिनानिमित्त डॉ. देवराव होळी यांची दीपकधाम गौशाळेला भेट; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

गौमाता सन्मान दिनानिमित्त डॉ. देवराव होळी यांची दीपकधाम गौशाळेला भेट; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In