• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गौमाता सन्मान दिनानिमित्त डॉ. देवराव होळी यांची दीपकधाम गौशाळेला भेट; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
गौमाता सन्मान दिनानिमित्त डॉ. देवराव होळी यांची दीपकधाम गौशाळेला भेट; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

चामोर्शी (प्रतिनिधी)
गौमाता सन्मान दिनानिमित्त भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथील दीपकधाम गौशाळेला भेट देत गौमातेचे पूजन केले. यावेळी त्यांनी स्वतः चारा भरवून गौसेवेचा संदेश दिला.

या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. होळी यांनी भारतीय संस्कृतीत गौमातेचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. गौसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गौशाळांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात सेवा, संवर्धन आणि संस्कार यांचा संदेश प्रत्येकाने पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कार्यक्रमाला अक्षय नागपुरे, विशाल सोमणकर, प्रज्वल सोमणकर, प्रभात बुरे, किशोर पसंडे, वैभव सोमणकर, बंडू दूधबळे यांच्यासह भाजपा आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गौशाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. होळी यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post

सेलू तालुक्यात खत व कीटकनाशक विक्रेत्यांचा बेमुदत बंद; कृषी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

Next Post

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In