• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

चामोर्शी (प्रतिनिधी)
शैक्षणिक सत्र २०२५–२६ मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला.

इयत्ता आठवीच्या ३३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी इंद्रजीत अशोक चौधरी, उर्वशी पूर्णानंद व्याहाडकर आणि वैष्णवी जानकीराम राऊत यांनी शिष्यवृत्ती मिळवून विशेष यश मिळवले.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. ए. आर. गौरकार, पर्यवेक्षक एस. भर्रे, व्ही. एन. सालेकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व पालकांना दिले.

शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

गौमाता सन्मान दिनानिमित्त डॉ. देवराव होळी यांची दीपकधाम गौशाळेला भेट; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Next Post

आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिला पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिला पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा उत्साहात

आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिला पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In