• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 1, 2026
in Blog
0
के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

मानवत (दि. १ मे २०२६) :
येथील के.के.एम. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस चालना मिळावी, स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी आणि बौद्धिक क्षमतेला वाव मिळावा या उद्देशाने प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, व्याख्याने आदी उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात.

RelatedPosts

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला :
प्रथम क्रमांक – दिशा शिवाजी पाईकराव
द्वितीय क्रमांक – वैष्णवी आदेश धर्माधिकारी
तृतीय क्रमांक – शेख सबा पाशा व अशोक दीपक शहाणे

विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसह भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन गौरविण्यात आले.

या समारंभास संस्थेचे सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीप हिबारे, संचालक डॉ. संजय लढा, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, प्राचार्य डॉ. नागनाथ कदम तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंडित मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे आवाहन केले. तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाने यशस्वीरीत्या केले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous Post

वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू

Next Post

काळेवाडी (दिवे) येथे एसटीच्या धडकेत पादचारी ठार

Related Posts

Blog

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026
14
Blog

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026
18
Blog

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

June 19, 2026
4
Blog

बालजगतातून ‘संवादिनीची सुरेल सफर’; २१ जून रोजी आकाशवाणी रत्नागिरी वर विशेष कार्यक्रम

June 19, 2026
0
Blog

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; २२ जूनच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

June 19, 2026
2
Blog

ग्रामीण विकासासाठी ‘अकोला पॅटर्न’ राज्यभर राबवणार – सुजात आंबेडकर

June 19, 2026
1
Next Post

काळेवाडी (दिवे) येथे एसटीच्या धडकेत पादचारी ठार

ताज्या बातम्या

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In