• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर : माहूरमध्ये भाजपकडून थंड पाण्याची पाणपोई सुरू
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र दिनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी, माहूर यांच्या वतीने एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. किनवट / माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

भाजपा शहराध्यक्ष गोपू महामुने यांच्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानकासमोर येणाऱ्या नागरिक व भाविकांसाठी थंडगार आरओ पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या पाणपोईचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, डॉ. निरंजन केशवे, ज्येष्ठ पत्रकार विजय आमले, वसंत कपाटे, सुरेश गिऱ्हे, अपील बेलखोडे, गजानन भारती, राज ठाकूर, गौरव जयस्वाल, अमोल धनावत, निलेश तायडे, अशोक जोशी, रोनक दीक्षित, किशोर आत्राम, नवनीत देवपूलवार, निखिल शिंदे, राम दातीर, राजू मगरे, योगेश परसवाळे तसेच महिला तालुकाध्यक्ष पद्मा गिऱ्हे व शहराध्यक्ष स्वातीताई आडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे कडक उन्हात प्रवास करणाऱ्या नागरिकांना व भाविकांना मोठा दिलासा मिळत असून, मानवतेचा संदेशही अधिक दृढ होत आहे. गोपू महामुने यांनी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे.

“वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजासाठी काहीतरी देणं!” — या विचाराला साजेसा हा उपक्रम ठरला आहे.

Previous Post

पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची मागणी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Next Post

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
21
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
46
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
185
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post
के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

के.के.एम. महाविद्यालयात प्रश्नमंजुषा विजेत्यांचा उत्साहात गौरव सोहळा

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In