• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘राजे शिवाजी’ चित्रपटाचा उत्साहात आस्वाद; कल्याणमध्ये जल्लोष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्र दिनानिमित्त ‘राजे शिवाजी’ चित्रपटाचा उत्साहात आस्वाद; कल्याणमध्ये जल्लोष
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

कल्याण (प्रतिनिधी)
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सनय छत्रपती शासन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश हौसाबाई भगवान पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कल्याण येथील मेट्रो मॉलमधील चित्रपटगृहात ‘राजे शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट पाहत उत्साहात साजरा केला. यावेळी महाराजांच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते.

राजे शिवाजी या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे दमदार आणि वास्तवदर्शी चित्रण यात करण्यात आले आहे. विशेषतः युद्धातील प्रसंग, जखमी अवस्थेतील राजे आणि संघर्षमय जीवनाचे दर्शन प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे ठरले.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या चित्रपटाद्वारे रितेश देशमुख यांनी शिवचरित्राला एका नव्या उंचीवर नेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. चित्रपटाची कथा शिवाजी महाराजांच्या पूर्वजांपासून अफजलखान वधापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे मांडते.

चित्रपटातील अजय-अतुल यांचे संगीत, भव्य छायांकन आणि थरारक अॅक्शन दृश्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. इतिहास सल्लागार केतन पुरी यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे प्रत्येक प्रसंग अधिक वास्तवदर्शी वाटतो.

उपस्थित कार्यकर्त्यांनी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, तसेच नव्या पिढीला शिवरायांचा इतिहास समजण्यासाठी मुलांना चित्रपटगृहात घेऊन जाण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र दिनाचा उत्सव अशा ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून साजरा करताना अभिमानाची भावना व्यक्त करण्यात आली.

Tags: Avinash Patil
Previous Post

उलवे येथे ‘डबल स्टिक रोटेशन’चा भव्य विश्वविक्रम; नक्ष गावडे व जयांशु पाटील यांची दुसऱ्यांदा ऐतिहासिक कामगिरी

Next Post

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीशील – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
32
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
65
Next Post
विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीशील – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीशील – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In