• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीशील – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीशील – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

वर्धा, दि. १ (जिमाका)
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त वर्धा येथे उत्साहात कार्यक्रम पार पडला. पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा आढावा घेत विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीशील राज्य म्हणून ओळख निर्माण केल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला राज्य स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पालकमंत्र्यांनी सांगितले की, शेती, सिंचन, ऊर्जा, उद्योग आणि रोजगार या सर्व क्षेत्रांत राज्याने भक्कम प्रगती केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफी, पीककर्ज वाटप आणि विविध आर्थिक सहाय्य योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत १२९ कोटी रुपयांचे सहाय्य देण्यात आले असून ८२ हजार शेतकऱ्यांना १४३ कोटी रुपयांची वीज बिल माफी देण्यात आली आहे. तसेच ५५ हजार शेतकऱ्यांना ८८८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून यावर्षी ११०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

उद्योग क्षेत्रालाही चालना देताना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून १०७२ उद्योगांना २४ कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी १.४२ लाख महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून ‘वर्धिनी मॉल’सारख्या उपक्रमांद्वारे त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

याशिवाय बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात निसर्ग पर्यटन विकास, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, आदर्श शाळा उपक्रम, युवकांसाठी तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, तसेच वर्धा येथे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस परेडचे निरीक्षण केले व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Tags: Shankar Panbude
Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त ‘राजे शिवाजी’ चित्रपटाचा उत्साहात आस्वाद; कल्याणमध्ये जल्लोष

Next Post

देवळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात; स्वगणना अभियानाची सुरुवात

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
29
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
65
Next Post
देवळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात; स्वगणना अभियानाची सुरुवात

देवळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात; स्वगणना अभियानाची सुरुवात

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In