• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूरमध्ये कबड्डी-खोखो खेळाडूंना दर्जेदार मैदान; लवासाहून लाल माती मागवून नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा स्तुत्य उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिरूरमध्ये कबड्डी-खोखो खेळाडूंना दर्जेदार मैदान; लवासाहून लाल माती मागवून नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
258
VIEWS
Ad 1
Ad 1

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर शहरातील कबड्डी आणि खो-खो खेळाडूंसाठी सरावाची मोठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिजामाता गार्डनच्या शेजारी असलेल्या शिरूर नगरपरिषदेच्या शाळेच्या परिसरात स्वतंत्र क्रीडांगण तयार करण्यात आले असून, या मैदानासाठी थेट लवासा येथून लाल माती मागवण्यात आली आहे.

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे या स्वतः खेळाची आवड असलेल्या असल्यामुळे त्यांनी खेळाडूंच्या गरजा ओळखून हा उपक्रम राबवला. मैदानाची उभारणी दर्जेदार पद्धतीने करण्यात आली असून त्यांनी स्वतः उपस्थित राहून पाहणी केली आणि खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

RelatedPosts

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

या मैदानाचा लाभ शिरूर नगरपरिषदेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना होणार असून, बाहेरील खेळाडूंनाही माफक दरात मैदान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाहणीवेळी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

या उपक्रमामुळे शिरूरमध्ये क्रीडा क्षेत्राला नवी चालना मिळणार असून नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

दिवबेडी येथे वीजतारा धोकादायक स्थितीत; अपघाताची भीती, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी

Next Post

महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…

Related Posts

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
ताज्या घडामोडी

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
11
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर
ताज्या घडामोडी

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
30
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
11
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
20
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026
13
कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
3
Next Post
महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…

महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…

ताज्या बातम्या

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

पत्रकार भारत कवितके यांना ‘महाराष्ट्र आदर्श पत्रकार पुरस्कार २०२६’ जाहीर

November 3, 2026
कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In