• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
महावितरणच्या उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्काराने स्वप्नील सोनवणे यांचा गौरव; बारामतीत सन्मान सोहळा संपन्न…
0
SHARES
140
VIEWS
Ad 1

पुणे प्रतिनिधी-

शिरूर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) यांच्या वतीने ‘कामगार दिना’निमित्त सन २०२५-२६ मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ तंत्रज्ञ स्वप्नील सुरेश सोनवणे यांना ‘उत्कृष्ट तांत्रिक कामगार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान बारामती येथे मुख्य अभियंता धर्मराज पैठकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

महावितरणच्या तांत्रिक विभागात कार्यरत असताना स्वप्नील सोनवणे यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेमुळे त्यांची निवड या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी करण्यात आली. आपल्या सेवाकाळात त्यांनी विना अपघात कामगिरी करत सुरळीत वीजपुरवठा कायम ठेवला. तसेच रौहित्रांची नियमित देखभाल, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांचे तत्परतेने निराकरण, तसेच कामाच्या ठिकाणाची योग्य देखभाल या सर्व क्षेत्रांत त्यांनी कर्तव्यदक्षता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवून उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांच्या या अविरत आणि जबाबदारीपूर्ण सेवेमुळे महावितरणच्या कार्यात मोठा हातभार लागला असून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मुख्य अभियंता धर्मराज पैठकर यांनी स्वप्नील सोनवणे यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत, “आपली ही निष्ठावंत सेवा आणि प्रामाणिक कामगिरी ही भावी यशाची नांदी ठरो,” अशा शुभेच्छा दिल्या.

स्वप्नील सोनवणे यांच्या या यशामुळे सहकारी, अधिकारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

शिरूरमध्ये कबड्डी-खोखो खेळाडूंना दर्जेदार मैदान; लवासाहून लाल माती मागवून नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

जळकोटमध्ये अनधिकृत बॅनरवर बंदी; १ मेपासून दंडात्मक कारवाईचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post

जळकोटमध्ये अनधिकृत बॅनरवर बंदी; १ मेपासून दंडात्मक कारवाईचा इशारा

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In