• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिवबेडी येथे वीजतारा धोकादायक स्थितीत; अपघाताची भीती, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
61
VIEWS
Ad 1

पेण (प्रतिनिधी) – पेण तालुक्यातील दिव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दिवबेडी परिसरात वीजतारा अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तारा इतक्या खाली झुकलेल्या अवस्थेत आहेत की, त्याखालून जाताना लहान मुलांच्या डोक्यालाही स्पर्श होऊ शकतो, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, श्री. निवृत्ती दत्तात्रेय ठाकूर यांच्या घरासमोर तसेच कै. हरीभाऊ गुरुजी यांच्या घरामागील पोलवरील वीजतारा धोकादायक अवस्थेत आहेत. यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

“इतकी गंभीर बाब असूनही प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही, हे आश्चर्यकारक आहे. एखादा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करून संबंधित वीजतारा दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Previous Post

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

शिरूरमध्ये कबड्डी-खोखो खेळाडूंना दर्जेदार मैदान; लवासाहून लाल माती मागवून नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
शिरूरमध्ये कबड्डी-खोखो खेळाडूंना दर्जेदार मैदान; लवासाहून लाल माती मागवून नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा स्तुत्य उपक्रम

शिरूरमध्ये कबड्डी-खोखो खेळाडूंना दर्जेदार मैदान; लवासाहून लाल माती मागवून नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In