• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची शिवसेनेची मागणी; रात्रीतच भराव हटवल्याने संशय वाढला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in Blog
0
शहाद्यात पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची शिवसेनेची मागणी; रात्रीतच भराव हटवल्याने संशय वाढला
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०२ (प्रतिनिधी) – पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील मळी वाहून नेण्यासाठी तयार केलेली पाटचारी बेकायदेशीरपणे बुजविणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रशासनाकडे तक्रार दिल्यानंतर कारवाई होण्यापूर्वीच संबंधित विकासकाने रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या साहाय्याने भराव हटवून पाटचारी पूर्ववत केल्याने या प्रकरणात संशय अधिकच बळावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिदा शिवारातील सर्वे नंबर ५९२ जवळील एका विकासकाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे २०० मीटर लांबीचा मातीचा भराव करून पाटचारी बुजविली होती. यामुळे पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, आदिनाथनगर, महावीर नगर, पार्श्वनाथ नगर, मानस विहार नगर, छोरीया टाऊन आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी, शहादा यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.

मात्र, प्रशासकीय कारवाईपूर्वीच संबंधित विकासकाने रात्रीतून जेसीबीच्या साहाय्याने भराव काढून टाकत पाटचारी पूर्ववत केली. यासोबतच त्या ठिकाणी लावलेले फलकही हटविण्यात आल्यामुळे विकासकाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा पुन्हा देण्यात आला आहे.

Previous Post

शहाद्यातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलला शिक्षण विभागाचा दणका; मान्यता रद्द करण्याचा इशारा

Next Post

बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड; शहाद्यात सत्कार

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
35
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड; शहाद्यात सत्कार

बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड; शहाद्यात सत्कार

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In